भव्य योग शिबिराचे आयोजन (जागतिक योग दिन)

Harshali Mathwad - Corporator, PMC (2017-2022)
भारतीय जनता पार्टी व नवचैतन्य हास्य योग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील थोरात उद्यानात व पतंजली योग समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापौर मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी जागतिक योग दिनानिमित्त कोथरूड येथील महेश विद्यालयाजवळील कुमार परिसर रोड येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ठिकाणी उपस्थित राहून योग दिनाच्या उपस्थित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. परिसरातील १०० हून नागरिकांनी सहभाग नोंदवून योग दिन साजरा केला.
Comments are closed.