आमचे मार्गदर्शक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मोफत रेनकोट वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.