वसुंधरेचा प्राण म्हणजे आपला प्राणवायू…कोथरुड भागाचं वैभव म्हणजे आपली “म्हातोबा टेकडी”.. कोथरुड भागातील अनेक नागरिकांच्या उत्तम आरोग्यामध्ये म्हातोबा टेकडीचा वाटा आहे. सिमेंटच्या जंगलामध्ये इतका सुदंर निसर्गाचा भाग आपल्या भागाला मिळाला हे आपलं नशीबच म्हणावं लागेल. इथला मोकळा शुद्ध ऑक्सिजन, मोरांचे,
…