कोथरूड गावठाण व शिवतीर्थ नगर येथील महिलांच्या आनंदी व निरोगी जीवनासाठी अनोखा उपक्रम. महिलांसाठी आरोग्यविषयक सेवा, सल्ला, मदत केंद्र, सहली व मनोरंजनाचे कार्यक्रम, औषधे, अँब्युलन्स सेवा, समुपदेशन आदी सेवा सवलतीच्या दरात देण्यात येतील. सर्व महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती
सह्याद्री हॉस्पिटल्स प्राव्हेट लि .
डेक्कन जिमखाना आणि कोथरूड.
IPD – १0% सवलत (औषधे आणि आउटसोर्स सेवा वगळता)
OPD – २0% सवलत सल्लामसलत वर
लॅब आणि डायग्नोस्टीक्स – २0% सवलत
सिटी हॉस्पिटल
डॉ.सुर्यवंशी पी.एम.
मोतीराम कॉम्प्लेक्स, पौड रोड, कोथरूड.
२०% सवलत (IPD & OPD)
सिंधु नर्सिंग होम
डॉ. लक्ष्मीकांत गजेश्वर
डी – १, राहुल कॉम्प्लेक्स, पहिला मजला, न्यू पुना बेकरी च्या मागे, पौड रोड, कोथरूड.
१०% सवलत (बाह्यरुग्ण व आंतररुग्ण )
डी.एम.एस. डायग्नोस्टीक्स
सि.एन.जी. गॅस पंप जवळ, कोथरूड.
४०% सवलत (पॅथॉलॉजि टेस्ट )
विघ्नहर्ता जेनेरिक मेडिसिन स्टोअर
कविता विनोद गोसावी
शॉप नं . १२, सदाशिव अपार्टमेंट, भेलके चौक, सरवाई प्लाझा समोर, कोथरूड.
जेनेरिक मेडिसिन – ३०% ते ८०% सवलत
ब्रॅण्डेड मेडिसिन – १०% सवलत
योगा इन्स्ट्रक्टर
सौ.शितल महेश कडू
गुरुगणेश नगर, कम्युनिटी हॉल, कोथरूड.
मेट्रोसिटी क्लब
नवनाथ शेटे
रामबाग कॉलनी / मयूर कॉलनी / डि.पी.रोड कोथरूड
२५% सवलत
‘मेरीट’ लिगल सोल्युशन्स
अॅड. रविंद्र लक्ष्मण वाशिवाले
ऑफिस नं २, ३ आणि ५, मोकाटे बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, कोथरूड.
आर.एल.वाशिवाले अँड असोसिएट्स
निलेश लक्ष्मण वाशिवाले (C.A. Final)
ऑफिस नं २, ३ आणि ५, मोकाटे बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, कोथरूड.
आयकर, वस्तू आणि सेवा कर (GST) या वर मोफत सल्ला (पहिल्या भेटीवेळी)
अॅग्रीमेंट, नोटरी आणि इतर सेवा
अल्प दरात करून मिळेल
किराणा, भुसार, धान्य व ड्रायफ्रूटचे होलसेल व्यापारी.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी, घरसंसारच्या मागे, कोथरूड.
तेल व साखर सोडून बाकी मालावर ५ % सवलत (फ्री होम डिलेव्हरी)
व्हाट्सअप वर यादी स्विकारली जाईल
सर्व किराणा माल आणि सुक्या मेव्याचे घाऊक विक्रेते
गुजराथ कॉलनी, कोथरूड.
होलसेल दरात व फ्री होम डिलेव्हरी